Breaking News

फलटण तालुक्यात 55 कोरोना बाधित ; सर्वाधिक जाधववाडी 5

Corona virus Phaltan updates :  55 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 5 जुलै 2021 - आज फलटण तालुक्यात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 55 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये 19 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 36 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे. 

    आज  दि. 5 जुलै  2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 55 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 3 तर ग्रामीण भागात 52 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात जाधववाडी 5, कोळकी 4, पाडेगाव 4, निंबळक 4, घाडगेमळा 2, ढवळ 2, बरड 1, कापडगाव 3, कुरवली बु 1, मठाचीवाडी 1, पिंप्रद 2, गिरवी 1, फडतरवाडी 2, रावडी 2, राजुरी 2, साखरवाडी 1, सासवड 1, सोमंथळी 2, वडगाव 3, तरडगाव 2, तामखडा 2, ताथवडा 1,  ठाकूरकी 2, कुरवली खुर्द 1, निरगुडी 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments