Breaking News

फलटण तालुक्यात 113 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहर 10

113 corona affected in Phaltan taluka; Most cities 10

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 27 जुलै 2021  - काल  दि. 26 जुलै 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 113 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 10  रुग्ण तर ग्रामीण भागात 103 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक शहर 10 व पिंप्रद 6 रुग्ण सापडले आहेत.  

    काल दि. 26 जुलै  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 113 बाधित आहेत. 113 बाधित चाचण्यांमध्ये 42 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 71 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 10 तर ग्रामीण भागात 103 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात पिंप्रद 6, जाधववाडी 5, कुरवली बु 5, खामगाव 2, ठाकुरकी 1, मुरुम 1, शिंदेमळा 3, शिंदेवाडी 3, निंबळक 1, निंभोरे 4, गिरवी 1, फरांदवाडी 4, फडतरवाडी 1, राजाळे 3, साखरवाडी 4, सोमंथळी 3, सुरवडी 2, दुधेबावी 3, तरडगाव 1,  आसु 3, घाडगेवाडी 2, खडकी 2, ढवळ 3, बोडकेवाडी 1, कांबळेश्वर 1, कोऱ्हाळे 1, कोळकी 3, मुंजवडी 1 , हिंगणगाव 1,  विडणी 4, निरगुडी 2, पवारवाडी 1, रावडी खु 2, सरडे 2, सासकल 2, सोनवडी 1, नाईकबोमवाडी 2, टाकळवाडा 1, आदर्की बु 2, डोंबाळवाडी 1, वाखरी 1, वाठार निंबाळकर 1, वडले 3, चौधरवाडी 1, चव्हाणवाडी 1, तावडी 1, धुमाळवाडी ता बारामती 1, पाचवड ता माण 1, वाणेवाडी ता बारामती 2 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments