फलटण तालुक्यात 80 कोरोना बाधित रुग्ण
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 17 जून 2021 - आज फलटण तालुक्याची कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 80 आली आहे. यामध्ये आर.टी.पी.सी.आर. 38 व आर.ए.टी. 42 चाचण्यांचा समावेश आहे.
आज मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 80 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 5 तर ग्रामीण भागात 75 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात खामगाव 2, कोळकी 1, कुरवली खुर्द 1, कुसुर 2, मिरेवाडी 1, शिंदेनगर 9, विंचूर्णी 1, विडणी 3, निरगुडी 2, पाडेगाव 2,फडतरवाडी 1, राजाळे 6, राजुरी 5, शेरेशिंदेवाडी 1, शेरेवाडी 1, साठे फाटा 1, दुधेबावी , वाठार निंबाळकर 2, तरडगाव 1, जाधववाडी 1, जावली ,आंदरुड 1, आसू 1, आदर्की खुर्द 2, गोखळी 1, झडकबाईचीवाडी 1, बरड 1, हिंगणगाव 1, विठ्ठलवाडी 1, जिंती 1, सरडे 1, साखरवाडी 3, सोमंथळी 1, सांगवी 1, सोनवडी 1, दालवडी 2, तांबमाळ 1, अलगुडे वाडी 1, माळवाडी ता माण 2, जाधववाडी ता माण 1, जाखणगाव ता माण 1, खंडाळा 1, खराडेवाडी 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments