Breaking News

फलटण तालुक्यात 56 कोरोना बाधित ; हिंगणगाव मध्ये 17

Corona virus Phaltan updates :  56 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 29 जून 2021 - आज फलटण तालुक्यात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 56 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये 38 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 18 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे. 

        आज  दि. 29 जून 2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 56 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 1 तर ग्रामीण भागात 55 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात  हिंगणगाव 17, निंबळक 4, खामगाव 2, खुंटे 3, मुरुम 1, मिरेवाडी 1,   विडणी 3, निरगुडी 1, राजाळे 1, नांदल 3, गुणवरे 3, तडवळे 1, ठाणे 2, ओझर्डे ता वाई 1, ढवळ 1, कापडगाव 1, कोळकी 1, पाडेगाव 1, साखरवाडी 1, तरडगाव 3, ताथवडा 1, आसू 2, दहिवडी ता माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments