फलटण तालुक्यात 32 कोरोना बाधित रुग्ण
Corona virus Phaltan updates : 32 corona positive
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 19 जून 2021 - आज फलटण तालुक्याची कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 32 आली आहे. यामध्ये आर.टी.पी.सी.आर. 7 व आर.ए.टी. 25 चाचण्यांचा समावेश आहे.
आज मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 32 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 1 तर ग्रामीण भागात 31 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात जाधववाडी 3, सोमंथळी 1, मलवडी 1, खामगाव 1, झडकबाईचीवाडी 3, ठाकुरकी 1, कापडगाव 1, कोळकी 1, बिबी 1, निरगुडी 1, फरांदवाडी 1, साखरवाडी 3, सांगवी 2, सालपे 1, दुधेबावी 1, वाठार निंबाळकर 2, तांबवे 1, गोखळी 1, गुणवरे 1, मोळ तालुका खटाव1, कोऱ्हाळे तालुका बारामती 1, कांबळेश्वर तालुका बारामती 1, मलवडी तालुका माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments