Breaking News

सातारा जिल्ह्यात 2361 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

2361 corona patients discharged today in Satara district

   सातारा दि. 3 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2361 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी  दिली.

*एकूण नमुने -559379

*एकूण बाधित -109878 

*घरी सोडण्यात आलेले -86620

*मृत्यू -2610

*उपचारार्थ रुग्ण-20635

1 comment: