Breaking News

सावधान! फलटण तालुक्यात 119 कोरोना पॉझिटिव्ह ; शहर 34 तर ग्रामीण 85

Corona virus Phaltan updates :  119 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 3 एप्रिल   2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 3 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 119 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 34 व्यक्ती तर ग्रामीण भागात 85 रुग्ण सापडले आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत आज प्रथमच 119 रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब चिंताजनक आहे.  नागरिकांनी आताच सावधान झाले पाहिजे. आणि कंपल्सरी मास्कचा वापर  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. 

फलटण शहरात 34 कोरोना पॉझिटिव्ह

     यामध्ये   फलटण 9 (फक्त फलटण असा पत्ता दिलेले), लक्ष्मीनगर 9, मलठण 4, कसबा पेठ 4,  मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1,  शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1,  शिंपी गल्ली 1,  नारळी बाग 1,  पुजारी कॉलनी 1, तेली गल्ली 1,  व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.

ग्रामीण भागात 85 कोरोना पॉझिटिव्ह 

     यामध्ये विडणी द्हाबीघे 13,  विडणी 3, तरडगांव 8, अलगुडेवाडी 8, कोळकी 5, साखरवाडी 4, शिंदेघर 1,   खुंटे 1,ठाकुर्की 1,  राजुरी 2, हिंगणगांव 1, सासवड 3,  फरांदवाडी 1,  बरड 4,  जावली 4, फडतरवाडी 3, गुणवरे 1, ताथवड 1, शिंदेवाडी 1, सांगवी 2, दुधेबावी 1,  पवारवाडी 1, खटकेवस्ती 3, राजाळे 4, साटेफाटा 1,  सरडे 1, जाधववाडी 2, चौधरीवाडी 1, तडवळे 1, आळेवाडी 1, धूळदेव 1, मुंजवडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

No comments