Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

Chief Minister Uddhav Thackeray took the second dose of Corona vaccine

    मुंबई, दि. ०८ :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जे. जे. रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला.

    मुख्यमंत्र्यांसमवेत  मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य  श्रीमती मीनाताई पाटणकर, मिलिंद नार्वेकर यांनी देखील यावेळी लसीचा डोस घेतला.

No comments