Breaking News

कोरेगाव तालुक्यातील आठवडी बाजार बंद

Weekly market closed in Koregaon taluka

 सातारा  -(जिमाका): सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधीत रुग्ण आढळत असल्याने कोरेगाव तालुक्यातील मौजे कोरेगाव, रहिमतपूर, वाठार स्टेशन, वाठार कि., किन्हई व पिंपोडे बु. या ठिकाणी भरत असणारे आठवडे बाजार व कसबे कोरेगाव येथील  जनावरांचा बाजार 8 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत बंद करण्यात आलेला आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोरेगावच्या उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांनी केले आहे.

No comments