Breaking News

शिबीर कार्यालयांचे (लायसेन्स कॅम्प ) कामकाजच पुढील आदेश होईपर्यंत बंद

Camp offices are closed till further orders

  सातारा  - :कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी 7 एप्रिल पासून उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रात येणारी सर्व शिबीर कार्यालये (लायसेन्स कॅम्प License Camp ) पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांनी शिबीर कार्यालयामध्ये शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी अपॉईंटमेंट घेतलेली आहेत अशा अर्जदारांच्या कामकाजाबाबत शिबीर कामकाज सुरु झाल्यानंतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments