Breaking News

फलटण तालुक्यात 74 कोरोना बाधित ; शहर 37 तर ग्रामीण 37

Corona virus Phaltan updates :  74 corona positive

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 8 एप्रिल   2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 8 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 74 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 37 व्यक्ती तर ग्रामीण भागात 37 रुग्ण सापडले आहेत. 

फलटण शहरात 37 कोरोना पॉझिटिव्ह

     यामध्ये   फलटण 7 (फक्त फलटण असा पत्ता दिलेले), मलटण 5, रविवार पेठ 4, लक्ष्मीनगर 7, शुक्रवार पेठ 2, कसबा पेठ 2, बुधवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, शिंगणापूर रोड 1,  पाचबत्ती चौक 1, स्वामी विवेकानंद नगर 1,  तेली गल्ली 1, शंकर मार्केट 1, बुधवार पेठ 1,पवार गल्ली 1, व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.

ग्रामीण भागात 37 कोरोना पॉझिटिव्ह 

     यामध्ये कोळकी 5, दुधेबावी 6,भाडळी खुर्द 3, तरडगाव 4, गोखळी 1, काळज 1,  नांदल 1, कोरडे वस्ती 1, सांगवी 1, चौधरवाडी 1, जिंती 1,  सासवड 1, निंभोरे 1, साखरवाडी 1, विडणी 1, अलगुडेवाडी 2,  वाठार निंबाळकर 1,  पवारवाडी 1,  साठे फाटा 1, फरांदवाडी 1,  राजुरी 1, मीरढे 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

No comments