क्रेन मालकांनी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन
सातारा दि.1 (जिमाका): वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा शहर येथे दोन क्रेन भाडेतत्वावर शर्ती व अटींचा करार 11 महिन्या करिता करुन कार्यरत ठेवण्यात येणार आहे. जे क्रेन (टोन गाडी) मालक करार करुन कार्यरत ठेवण्यास इच्छुक आहेत, अशा मालकांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे योग्यता प्रमाणपत्रासह दरपत्रक सहायक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर येथे 7 एप्रिल 21 रोजी पर्यंत सादर करावीत, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक व्ही.ए. शेलार यांनी केले आहे.
No comments