Breaking News

फलटण तालुक्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 9 corona positive 

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 2 मार्च  2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 2 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 9 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 5 व्यक्ती तर ग्रामीण भागात 4 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.  

फलटण शहरात 5 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

ग्रामीण भागात 4 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये  हिंगणगाव 2, तरडगाव 1, घाडगेवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

No comments