फलटण तालुक्यात 12 कोरोना पॉझिटिव्ह
Corona virus phaltan updates : 12 corona positive
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 4 मार्च 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 4 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 12 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 9 व्यक्ती तर ग्रामीण भागात 3 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
फलटण शहरात 9 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण 6, मलठण 1, आनंद नगर 1, स्वामी विवेकानंद नगर 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.
ग्रामीण भागात 3 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये खुंटे 1,गुणवरे 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
No comments