Breaking News

काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी पदावर नगरसेवक सचिन सूर्यवंशी (बेडके)

Corporator Sachin Suryavanshi as Congress state representative

         गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण -  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी पदावर नगरसेवक सचिन सूर्यवंशी (बेडके) यांची  निवड केलेली आहे. निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

        सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी पदावर नगरसेवक सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्यासह श्री. अजितराव लक्ष्मणराव पाटील, श्री. उदयसिंग विलासराव पाटील-उंडाळकर, श्री. पृथ्वीराज चव्हाण, श्री. राजेंद्र आनंदराव शेलार, अॅड. बाळासाहेब बागवान,श्री. बाबुराव शिंदे, श्रीमती रजनीताई पवार, श्री. अन्वर पाशा खान, श्री. अशोक रघुनाथराव गोडसे, श्री. बाळासाहेब उर्फ सुर्यकांत यशवंतराव माने, श्री. हिंदूराव शंकरराव पाटील, अॅड. विजयराव कणसे,श्री. रणजित डी. देशमुख यांच्याही  प्रदेश प्रतिनिधी पदावर निवडी करण्यात आल्या आहेत.

No comments