Breaking News

फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच- उपसरपंच निवडी

Gram Panchayat Sarpanch-Deputy Sarpanch elected in Phaltan taluka

गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि.२३  फेब्रुवारी २०२१

फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूका नुकत्याच पार पडल्या.  या सर्व ग्रामपंचायत सरपंच- उपसरपंच निवडीचा कार्यक्रम तहसीलदार समीर यादव यांनी जाहीर केला.  त्यानुसार आज मंगळवार दि. २३ रोजी 40 सरपंच - उपसरपंच निवडणूका संपन्न झाल्या.

मंगळवार दि. २३ रोजी झालेल्या सरपंच - उपसरपंच पदाच्या निवडी खालीलप्रमाणे आहेत.

No comments