Breaking News

सातारा जिल्ह्यात 94 कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  2 died and 94 corona positive

        सातारा दि. 11 -: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 94 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित   आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील मल्हार पेठ 1, गोडोली 1,संभाजीनगर 2, मालगाव 1, नागठाणे 1, वर्णे 1, कळंबे 2, पानमळेवाडी 2

वाई तालुक्यातील सुरुर 1, फुलेनगर 1, रामढोह 1,  सिद्धनाथवाडी 1, पसरणी 4, वाई 3,  व्याजवाडी 1, लोहारे 1, बोरगाव 1, चिखली 1,

फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर 1,

जावली तालुक्यातील जावली 1, मेढा 1, रांगेघर 1,  सोमर्डी 1,  माहाते 1,कापसेवाडी 2,  

खटाव तालुक्यातील नेर 5, वडूज 2, लाडेगाव 1,  पुसेगाव 2, कातरखटाव 5, ऐनकुळ 2, येरळवाडी 3, मांडवे 10,  

कोरेगाव तालुक्यातील दहिगाव 1, सासुर्वे 9, रहिमतपूर 1,

 माण तालुक्यातील दहिवडी 9,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,

खंडाळा तालुक्यातील लोहम 1, पारगाव 1,

  इतर 4, नागझरी 1,

बाहेरील जिल्ह्यातील वाळवा जि. सांगली 1,

2 कोरोना बाधिताचा मृत्यू

 जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सगुणामाता नगर ता. फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, करंजे पेठ ता. सातारा येथील 84 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने -324310

एकूण बाधित -57207  

घरी सोडण्यात आलेले -54516  

मृत्यू -1833

उपचारार्थ रुग्ण-858

No comments