Breaking News

सातारा जिल्ह्यात 90 कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates : 2 died and 90 corona positive

        सातारा दि. 12 -: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 90 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित   आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 18, मंगळवार पेठ 1,शनिवार पेठ 1, तामाजाईनगर 1,  राधिका रोड 1, विकासनगर 1, कोयना सोसायटी 2, शाहुनगर 2,वडगाव 1, नागठाणे 1, वर्णे 1, वर्ये 1, लिंब 2, मालगाव 1, शिवथर 1, नागेवाडी 1,

कराड तालुक्यातील सुपने 1, गोसावेवाडी 1,कचरेवाडी 1, अंबेवाडी 1,

वाई तालुक्यातील वाई 1,

फलटण तालुक्यातील कोळकी 4, सुरवडी 1, तरडगाव 2,

खटाव तालुक्यातील वडूज 2, गणेशवाडी 1, पळसगाव 1, मांडवे 2,

कोरेगाव तालुक्यातील कुमठे 1, करंजखोप 1, सासुर्वे 2, धामणेर 2, अंभेरी 3,

 माण तालुक्यातील दहिवडी 9,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2,

खंडाळा तालुक्यातील पारगाव 1, लोणंद 1, शिरवळ 3, पळशी 1,

  इतर4, निरा गावठाण 1, निबोडी 1,

बाहेरील जिल्ह्यातील इंदापूर जि. पुणे 1,

2 कोरोना बाधिताचा मृत्यू

 जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये करंजे ता. जावली  येथील 75 वर्षीय पुरुष, पिंपरी ता. कोरेगाव  येथील 78 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने -325477

एकूण बाधित -57297  

घरी सोडण्यात आलेले -54563  

मृत्यू -1835

उपचारार्थ रुग्ण-899

No comments