Breaking News

फलटण तालुक्यात 19 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 19 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 24 फेब्रुवारी 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 24 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 19 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 8 व्यक्ती तर ग्रामीण भागात 11 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 8 कोरोना पॉझिटिव्ह

    यामध्ये फलटण 5, गोळीबार मैदान 1, मंगळवार पेठ फलटण 1, स्वामी विवेकानंद नगर 1 व्यक्तींच्या  कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

ग्रामीण भागात 11 कोरोना पॉझिटिव्ह 

     यामध्ये  शेरेवाडी 1,  जावली 1, वाठार फाटा 1, खराडेवाडी 1,  गिरवी 2, सोमंथळी 1, वाखरी 2, वडले 1, गोखळी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

No comments