Breaking News

सातारा जिल्ह्यात 96 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 507 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

96 corona patients discharged today in Satara district
        सातारा दि.23 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 96 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 507 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
507 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
        जिल्हा  रुग्णालय सातारा येथील 40, कराड येथील 59, कोरेगाव येथील 8, वाई येथील 58, खंडाळा येथील 8, रायगाव येथील 51 , पानमळेवाडी येथील 51, महाबळेश्वरयेथील 25, दहिवडी 101, म्हसवड 15, पिंपोडा 25 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 66 असे एकुण 507 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

एकूण नमुने -340089
*एकूण बाधित -58064
*घरी सोडण्यात आलेले -55370
*मृत्यू -1848
*उपचारार्थ रुग्ण-86

No comments