Breaking News

सातारा जिल्ह्यात 91 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

Corona virus Satara District updates :  91 corona positive

        सातारा दि.9 -: जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 91 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 3, केसरकर पेठ 1, शाहुपुरी 1, कामेरी 1, अंबवडे 2, भिवडी 1, क्षेत्रमाहुली 1, चिंचणेर वंदन 1, 

कराड तालुक्यातील आगाशिवनगर 1, चरेगाव 1, उंब्रज 1

फलटण तालुक्यातील फलटण 3, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, सोनगाव 1, गोळीबार मैदान 1, जाधाववाडी 1, पिंप्रद 1, फरांदवाडी 8, तडवळे 1, बरड 1,मुंजवडी 1

खटाव तालुक्यातील खटाव 1, वडूज 6,डिस्कळ 1, निमसोड 1.

माण तालुक्यातील बिदाल 1, मांढवे 1,

कोरेगाव तालुक्यातील  देऊर 1, करंजखोप 2, 

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 9, नायगाव 4, लोणंद 4, पाडेगाव 1, शिंदेवाडी 1, शिरवळ 1, असावली 1,

पाटण तालुक्यातील  कोयनानगर 1, भोसेगाव 1, मालदन 1, सुळेवाडी 1, बेलवडे 1, गव्हाणवाडी 5, दुसळे 1

वाई तालुक्यातील  दत्तनगर 2, सह्याद्रीनगर 1, 

जावली तालुक्यातील पनस 1, बामणोली 1, कुडाळ 1,

इतर 3

इतर जिल्हे कडेगाव 1,वाळवा 1

एकूण नमुने - 293857

एकूण बाधित -55150  

घरी सोडण्यात आलेले -52535  

मृत्यू -1799

उपचारार्थ रुग्ण-816

No comments