Breaking News

सातारा जिल्ह्यात 53 कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  1 died and 53 corona positive

        सातारा दि. 14 -: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 2, सदरबझार 1,गुरुवार पेठ 2, बुधवार पेठ 2, कामाटीपुरा 1,कोंडवे 1,

पाटण तालुक्यातील मारुल हवेली 5,

फलटण तालुक्यातील खुंटे 2, तरडफ 1, गिरवी 1,

खटाव तालुक्यातील विखळे 1, कलेढोण 1, कळंबे 1, औंध 1,वडूज 3,

माण तालुक्यातील लोधावडे 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4,चांदवडी 1,रहिमतपूर 3,साप 1, सुर्ली 1, अपशिंगे 2, जाधवाडी 1,तडवळे 1,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, महाबळेश्वर 2,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1,

वाई तालुक्यातील धोम कॉलनी 2, धोमबलकवडी 1,

इतर मस्करवाडी 3, शेरेचीवाडी 1, गवंडी 2

1 बाधितचा मृत्यु

खासगी हॉस्पीटलमध्ये फरांदवाडी ता. फलटण येथील 84 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने -298970

एकूण बाधित -55390  

घरी सोडण्यात आलेले -52786  

मृत्यू -1804

उपचारार्थ रुग्ण-800

No comments