Breaking News

सातारा जिल्ह्यात 51 कोरोना बाधित

Corona virus Satara updates : 6 corona positive

सातारा दि.15 -: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 51 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 5, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 1,अजिंक्य कॉलनी 3, शनिवार पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, जकातवाडी 1, निगडी 1, मलवडी 1, शिवथर 1, कोडोली 1, मानेवाडी 1, शेंद्रे 1, ठोसेघर 1,  रेवंडे 1,
कराड तालुक्यातील कराड 1,गोवारे 1, कर्वे नाका 1, मुंढे 1,
पाटण तालुक्यातीलमारुल हवेली 2,
फलटण तालुक्यातील काळज 1, तरडगाव 1, तामखेडा 2, खुंटे 1, सोमंथळी 1,
खटाव तालुक्यातील भांडेवाडी 1, वडूज 1,  
माण तालुक्यातील पळशी 2,  
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर 2,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 3, वडगाव 1,
वाई तालुक्यातील वाई 1,एकसर 1, सिद्धनाथवाडी 1,    
इतर 2, काळगाव 1,
बाहेरील जिल्ह्यातील वीटा 1, मिरज 1,
एकूण नमुने -299438
एकूण बाधित -55437  
घरी सोडण्यात आलेले -52815  
मृत्यू -1804
उपचारार्थ रुग्ण-818




No comments