91 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 266 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 15 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 91 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 266 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
266 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 28, कराड येथील 28, कोरेगाव येथील 17, वाई येथील 37, खंडाळा येथील 2, रायगाव येथील 12, पानमळेवाडी येथील 60, महाबळेश्वर येथील 15, दहिवडी येथील 11, म्हसवड येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 51 असे एकूण 266 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने -299438
एकूण बाधित -55437
घरी सोडण्यात आलेले -52906
मृत्यू -1804
उपचारार्थ रुग्ण-727
No comments