Breaking News

सातारा जिल्ह्यात 53 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

Corona virus Satara District updates :  53 corona positive

        सातारा दि.20  : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

  कोरोना बाधित अहवालामध्ये

 सातारा तालुक्यातील सातारा 3, सदरबझार 2, मल्हार पेठ 2,

कराड तालुक्यातील विद्यानगर 1,

फलटण तालुक्यातील खुंटे 1,

माण तालुक्यातील झाशी 8, गोंदवले खु 1, गोंदवले बु 2, लोधावडे 1,  नरवणे 1, कासारवाडी 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 8, चंचळी 1, जळगाव 1, पळशी 1, रहिमतपूर 3, त्रिपुटी 1,  

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 6, खंडाळा 1,

जावली तालुक्यातील कुडाळ 1,  

महाबळेश्वर तालुक्यातील लिंग मळा 1, ताईघाट 1, पाचगणी 1,

वाई तालुक्यातील कवटे  2,

इतर 1

एकूण नमुने -304928

एकूण बाधित -55748  

घरी सोडण्यात आलेले -53160  

मृत्यू -1806

उपचारार्थ रुग्ण-782

No comments