Breaking News

फलटण तालुक्यात 13 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 13 corona positive 

        फलटण दि. 18 जानेवारी (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 18 जानेवारी 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 13 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 2 व्यक्ती तर ग्रामीण भागात 11 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात  लक्ष्मीनगर 1, मलठण 1 व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली  आहे.

 ग्रामीण भागात 11 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये निंभोरे 2, निरगुडी 1, विडणी 1,  खुंटे 4, पिंपरद 1,     डोंबाळवाडी 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments