Breaking News

फलटण तालुक्यात 3 तर सातारा जिल्ह्यात 58 कोरोना बाधित

Corona virus Satara District updates :  58 corona positive

        सातारा दि.27  -: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 58 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर फलटण तालुक्यात आज 3 व्यक्तिचा अहवाल बाधित आला अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 3,  बुधवार पेठ 1, राधिका रोड 2, कोडोली 1, चिमणपूरा पेठ 4, शाहुनगर 2, लिंब 1, सत्यशीलानगर 1, विलासपूर 2.

कराड तालुक्यातील कराड 1, कालेगाव 1,  शेणोली 1, जुळेवाडी 1.

फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 1, मिरेवाडी 1, जाधववाडी 1.

खटाव तालुक्यातील खटाव 1, सिध्देश्वर कुरोली 1, निमसोड.

माण  तालुक्यातील पळशी 4, म्हसवड 5, गोंदवले बु 3, विरकरवाडी 3, बांगरवाडी 1, ढाकणी 1, दिवड 1, मानेवाडी 1.

कोरेगाव तालुक्यातील एकसळे शिरंभे 1, रहिमतपूर 5.

 जावली तालुक्यातील  कुडाळ 1.

वाई तालुक्यातील कुसगाव 1, खानापूर 1.

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1.

 पाटण तालुक्यातील निवडे 1.

 इतर जिल्हे सोनवडी ता. सांगोला, जि.सोलापूर 1,

एकूण नमुने -281687

एकूण बाधित -54541  

घरी सोडण्यात आलेले -51533  

मृत्यू -1795

उपचारार्थ रुग्ण-1213

No comments