Breaking News

फलटण तालुक्यात आज 16 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 16 corona positive 

        फलटण दि. 21 नोव्हेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 21 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 16 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 4 व्यक्ती तर ग्रामीण भागात 12 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 4 कोरोना पॉझिटिव्ह 
यामध्ये फलटण 3, पद्मावती नगर 1 व्यक्तींच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या  आहेत.

 ग्रामीण भागात 12 कोरोना पॉझिटिव्ह 
 यामध्ये पिराचीवाडी 1, साखरवाडी 2,  रिटेवस्ती खुंटे 1, गुणवरे 1, शेरेचेवाडी 2, बिरदेवनगर, जाधववाडी 1,  सांगवी 1, वाखरी 1, निमगांव 1, वाघोशी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments