अनन्या पांडेचा ट्रॅडिशनल लुक
गंधवार्ता वृत्तसेवा- अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले, त्यानंतर तिचा 'पति पत्नी और वो' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर गाजला. नुकताच प्रदर्शित झालेला खालीपिली या चित्रपटातही तिचा अभिनय प्रेक्षकांना आवडला आहे.
यामध्ये तिने गुलाबी कलरचा लेहंगा चोली परिधान केला आहे. सोशल मीडियावर या फोटोंना भरपूर लाईक्स मिळत आहेत.




No comments