Breaking News

फलटण तालुक्यात आज 20 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 20 corona positive 

        फलटण दि. 19 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 19 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 20 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 8 व्यक्ती तर ग्रामीण भागात 12 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 8 कोरोना पॉझिटिव्ह 
 यामध्ये लक्ष्मीनगर 2, भडकमकर नगर 1, मलठण 1 व फलटण असा पत्ता दिलेले 4 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

 ग्रामीण भागात 16 कोरोना पॉझिटिव्ह 
 यामध्ये आदर्की बु 4, मुंजवडी 1, बरड 1,  हिंगणगाव 1,  वाखरी 1, निंभोरे 1, साखरवाडी 1, विडणी 1,  हणमंतवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.



1 comment: