Breaking News

राज्यभर पिकासाठी गोडाऊन, कोल्ड स्टोरेज उभारणी केली गेलीच पाहिजे - मुख्यमंत्री

 
        कांदा साठवणूक करण्यासाठी आपण ६ ठिकाणी गोडाऊन सुरू करत आहोत. मला राज्यभर ज्या ज्या पिकासाठी आवश्यक असेल, त्या त्या पिकासाठी गोडाऊन, कोल्ड स्टोरेजची गरज असेल तर त्याची सुद्धा उभारणी केली गेलीच पाहिजे हा माझा आग्रह म्हणा किंवा निर्देश म्हणा किंवा शेतकऱ्यांवरील प्रेम म्हणा असे प्रतिपादनकांदा साठवणूक व सुविधा प्रकल्प असलेल्या ‘महाओनियन’ प्रकल्पाचा ई-लोकार्पण सोहळ्या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.  


No comments