उत्तर प्रदेश मधील दोन्ही अत्याचाराच्या घटना निंदनीय! - गृहमंत्री अनिल देशमुख

गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 1 ऑक्टोबर 2020) - उत्तर प्रदेशातील दोन्ही घटना निंदनीय आहेत. याचे पडसाद देशात उमठत आहेत. अमानुष पद्धतीने दोन्ही घटनेत अत्याचार करण्यात आले आहेत. हाथरस मधील घटनेत तर अंत्यसंस्काराला सुद्धा जाऊ दिले नाही आणि त्यानंतर लगेच दुसरीही घटना झाली आहे. त्यामुळे उत्तर प्र देशात जंगल राज चालू असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
No comments