फूलों के रंग से, दिल की कलम से...

गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 25 सप्टेंबर 2020) - फूलों के रंग से, दिल की कलम से, तुझको लिखी रोज़ पाती... या गीताचे बोल लिहीत आज सकाळी कंगणा रनौत ने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रोज काही न काही सनसनाटी ट्विट करणार्या कंगणाची आजची पोस्ट ही निसर्गाच्या समवेत आनंद घेत असल्याची आहे. पिवळ्या फुलांच्या ताटव्यावार काढलेल्या कंगणाच्या फोटोंना सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

No comments