Breaking News

सातारा जिल्ह्यात 973 कोरोना बाधित ; तर 27 नागरिकांचा मृत्यु

 

Coronavirus Satara Updates - 27 died, 973 corona positive

            सातारा दि.16  :  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 973 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  27 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

कराड  तालुक्यातील कराड 11, सोमवार पेठ 6, शनिवार पेठ 8, रविवार पेठ 5, शुक्रवार पेठ 7, गुरुवार पेठ 1, मंगळवार पेठ 1,    कोयना वसाहत 2, रुक्मिणीनगर 4, यशवंतनगर 1,  विद्यानगर 8, मलकापूर 45,  आगाशिवनगर 3, सैदापूर 6, बनवडी 1,  कोल्हापूर नाका 1, ओगलेवाडी 2,   रेठरे 4,  रेठरे बु 3, रेठरे खु 1,  गमेवाडी 1,  उंब्रज 6, आटके 5, कुसुर 4, राजमाची 3, कृष्णा हॉस्पीटल 2, मुंढे 1, काले 7, आने 3, वहागाव 1,बारेगाव 1,नाडशी , सुपने 1, गोटे 1, मसूर 2, कासारशिरंबे 1, जलगेवाडी 1,हिंगानगाव 1, किर्पे 1, वारुंजी 1, चचेगाव 2,  पोटले 1,कालवडे 1, श्रद्धा क्लिनीक 2, येरवले 3, नांदेशी 1,कर्वे 2, काडेगाव 1,खोडशी 3, वाठार 2, नानगाव 1, घोनशी 3, विरवडे 1, पार्ले 2, दुशेरे 1, नडशी 1, वाखन रोड 2, जुलेवाडी 1, कोपर्डे हवेली 1, पार्ले 3,चोरे 1, शिवणी 1, इंदोली 1, जिंती 6, खराडे 1, शेनोली 1, कोरेगाव 1, सुर्ली 1,  कार्वे 1, शिरगाव 1 साळशिरंबे 7, तांबवे 1, केसे 1,  सुपने 1,   हजारमाची 1, येलगाव 1, शेरे 1, गोळेश्वर 1, गोघम 1, कापेडेर्‍ हवेली 2,विरवडे 1,शिरंबे 1, वडगाव हवेली 1, धोंडेवाडी 2, वाडोली 1,कपील 1, नांदलापुर 2, गमेवाडी 1,           

 सातारा तालुक्यातील सातारा 13, सोमवार पेठ 1,  मंगळवार पेठ 6, शनिवार पेठ 9, गुरुवार पेठ 4, रविवार पेठ 3, बुधवार पेठ 1,   यशवंतनगर 1,  सदरबझार 13, करंजे पेठ 7,   गोडोली 7,  शाहुपुरी 9, शाहुनगर 4, मल्हार पेठ 1,   कृष्णानगर 5, संगमनगर 6, कोडोली 3,संभाजीनगर 2, विलासपूर 1, सैदापूर 3, देगाव फाटा 2, जुनी एमाअयाडीसी 1,  आसनगाव 1, नागठाणे 3, अतित 3, वेनेगाव 1, सासपडे 1 पाडळी 3, चिखली 1 , वेळे कामटी 1, नागेवाडी 1, खेड 2, विसावा नाका 1, कांगा कॉलनी 1, मालगाव 1, गोवे 1, पेरले 1. कुंभारगाव 1, क्षेत्र माहुली 7,  राधिका टॉकीज जवळ सातारा 2, चिंचणेर वंदन 5, विक्रांतनगर सातारा 1, म्हसवे 1,कोंडवे 2, राजसपुरा पेठ सातारा 2, फत्यापुर कामेरी 1, पाटखळ 3, गेंडामाळा सातारा 1, कुंभार आळी सातारा 1, जकतावाडी 1,माजगाव 1,  दौलतनगर सातारा 2, गडकर आळी सातारा 1, काशिळ 1, मोळाचा ओढा सातारा 1, लिंब 2, शिवम कॉलनी सातारा 1, चिमणपुरा सातारा 1, आनंतवाडी 1, नवी एमआयडीसी सातारा 1, शेळकेवाडी 1, व्यंकटपुरा पेठ सातारा 2, अजिंक्य कॉलनी सातारा 1, शेंद्रे 1, प्रतापगंज पेठ सातारा 2, गुलमोहर कॉलनी सातारा 1, संगम माहुली 1, शिवथर 1, कल्याणनीनगर 1, कामेरी 1, देवी चौक सातारा 2, केसरकर पेठ सातारा 1,

  फलटण तालुक्यातील फलटण 6, मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 4,  रविवार पेठ 1, कोळकी 3, भैरोबा गल्ली 1, लक्ष्मीनगर 3, आसु 1, साखरवाडी 9, जाधवाडी 1, सस्तेवाडी 1, साखरवाडी रोड 1, धुमाळवाडी 1, मेटकरी गल्ली 1, खंडोबानगर 1, खटकेवस्ती 3,  विडणी 1,चावडी 1, गोखळी 1, स्वामी विवेकानंद नगर फलटण 1, तरडफ 1, सांगवी 2, रावडी1, होळ 1,खामगाव 1,        

पाटण  तालुक्यातील पाटण 8, कुसरुड 1, तळमावले 1, तारळे 2, विहे 1, मल्हार पेठ 2, उरुल 1,नाडे 1,मल्हार पेठ 1, आबदरवाडी 1, गिरेवाडी 1, दिडुकलेवाडी 4,    

खंडाळा  तालुक्यातील  खंडाळा 7, शिरवळ 10,  लोणंद 15, बावडा 4, सुखेड 2, वाठार बु 4, पळशी 1, केसुर्डी 1, वाठार कॉलनी 1, घाटदरे 1, कोपर्डे 2,घाटदरे 1, पाडेगाव 2,  शिंदेवाडी 1, विंग 1, औंध 1, पळशी 1,    

 खटाव  तालुक्यातील खटाव 4, वाकेश्वर 1,वडूज 5, डंभेवाडी 1,कानसेवाडी 1, अंभेरी 2, बोबले 1, औंध 1, खादगुण 6,पुसेगाव 1, येनकुळ 1,          

माण  तालुक्यातील म्हसवड 6,  दहिवडी 7, वाकी वरकुटे 1, पुकळेवाडी 1,गोंदवले बु 2, मोगराळे 1,शिरवली 1, शंभुखेड 1,   परखंदी 2,      

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 9, शिरंबे 1, तडवळे 2, रहिमतपूर 4, सुलतानवाडी 2,चिमणगाव 1, बाधेवाडी 3, तारगाव 3, एकंबे 2, सोनके 1, तांदुळवाडी 1, पिंपोडे बु 3,वाठार किरोली 1, शिरढोण 1, जांभ 1, ल्हासुर्णे 1,         

 वाई तालुक्यातील वाई 4,  रविवार पेठ 6, गंगापुरी 5 यशवंतनगर 4 , गणपती आळी 1, मधली आळी 2,  देगाव 1, कवठे 1, चांदक 1, गुळुंब 2, वेळे 4, अबेपुरी 1,धर्मपुरी 1,पसरणी 1, शेदुरजणे 2, वाईगाव 1, व्याजवाडी 3, कवठे 2, ओझर्डे 2, आसवली 1, हनुमान नगर 1, व्याळी 1,  

जावली तालुक्यातील मेढा 4, कुडाळ 1,

महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा 1, जुने महाबळेश्वर 1,

इतर 7, पाटनेवाडी 1,पिलीव 1,डुघी 1,   

 बाहेरील जिल्ह्यातील येडेमच्छींद्र जि. सांगली 1, रेठरे ह. ता. वाळवा 1, विटा 1, सांगली 2, पलुस 1, मुंबई 1, बोरवली 1, पुणे 1,    

 27 बाधितांचा मृत्यु

                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे विरमाडे वाई येथील 59 वर्षीय पुरुष, पुसेगाव ता. खटाव येथील 75 वर्षीय महिला, कटापुर ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय महिला, अमर लक्ष्मी सातारा येथील 43 वर्षीय पुरुष, सायगाव सातारा येथील 50 वर्षीय महिला, वाई येथील 77 वर्षीय पुरुष, गोळीबार मैदान सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, करंजे पेठ सातारा येथील 53 वर्षीय महिला, विरार नगर वाई येथील 55 वर्षीय पुरुष, कारवली  जावली येथील 72 वर्षीय महिला, सोनगाव सातारा येथील 75 वर्षीय महिला, रामराव पवार नगर गोडोली येथील 68 वर्षीय पुरुष, पाटखळ सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, गोडोली सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, अंबवडे सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, शेदुरजणे ता. कोरेगाव येथील 71 वर्षीय पुरुष, शाहुपुरी सातारा येथील 84 वर्षीय पुरुष. तसेच विविध खासगी हॉस्पीटलमध्ये गजानन चौक फलटण येथील 56 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ फलटण येथील 35 वर्षीय पुरुष, आझर्डे वाई येथील 85 वर्षीय पुरुष, जिनटी ता. फलटण येथील 66 वर्षीय पुरुष, शाहुनगर सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, रविवार पेठ सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, संगमनगर सातारा येथील 73 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, संगमन सातारा येथील 63 वर्षीय पुरुष शेरेवाडी कुमठे ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष असे एकूण 27 जणांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने --  58252

एकूण बाधित -- 26449   

घरी सोडण्यात आलेले --- 16524  

मृत्यू -- 752

उपचारार्थ रुग्ण -- 9173  

तांत्रिक कारणामुळे या यादीत 231 जणांचा समावेश नाही.

No comments