Breaking News

84 कोरोना पॉझिटिव्ह फलटण तालुक्यात तर 1 मृत्यू

 

Coronavirus Phlaltan Updates
        फलटण दि. 14 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 14 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 84 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 33 व्यक्ती तर ग्रामीण भागात 51 रुग्ण सापडले आहेत. तर 1 व्यक्ती मृत पावली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

फलटण शहरात 33 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये रविवार पेठ 5, मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 4,  स्वामी विवेकानंदनगर 2, लक्ष्मीनगर 3,   सोमवार पेठ 1,  शुक्रवार पेठ 1,  सोमवार पेठ 1, जिंती नाका 1, मलटण 1,फलटण असा पत्ता दिलेले  10 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

 ग्रामीण भागात 51 कोरोना पॉझिटिव्ह
 यामध्ये आसु 11, कोळकी 8, जिंती 5, पाडेगाव 5, विडणी 3,  पवारवाडी 3, वाघोशी 2, हिंगणगाव 1, घाडगेमळा 1,  साखरवाडी 1,  निंबळक 1, तरडफ 1, चौधरवाडी 1, खुंटे 1,  गिरवी 1, रावडी 1, सासपडे 1, , निरगुडी 1,  धुळदेव 1, वाठार निंबाळकर 1, तामखडा 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

1 रुग्णाचा मृत्यू
संगमेशनगर फलटण येथील 61 वर्षीय पुरुष या कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments