84 कोरोना पॉझिटिव्ह, फलटण तालुक्यातील सर्वोच्च संख्या

84 Corona positive, highest number in Phaltan taluka
फलटण दि. 9 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 9 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यात आज 84 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 27 व्यक्ती तर ग्रामीण भागात 57 रुग्ण सापडले आहेत. आज फलटण तालुक्यात सर्वोच्च रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
फलटण शहरात 27 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये
मलठण येथे 9 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
लक्ष्मीनगर येथे 8 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
फलटण 2, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1,
भडकमकरनगर 2, डेक्कन चौक फलटण 1, कसबा पेठ फलटण 1, धनगरवाडा 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात 57 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये
सस्तेवाडी 8, चौधरवाडी 5, गिरवी 5, जाधववाडी 4,
आसू 3, बागेवाडी 4, कापाशी 2, निरगुडी 1, गोखळी 1, वडले 3, पाडेगाव 1, मिरढे 3, अक्षतनगर 2, तरडगाव 3, दुधेभावी 1, घाडगेमळा 1, हनुमान मंदिर जवळ गोखळी 1, निंबळक 1, कोळकी 2, विडणी 2, खटकेवस्ती 1, आदर्की खु 1, साखरवाडी 1, सालपे 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
No comments