Breaking News

फलटण तालुक्यात 71 कोरोना पॉझिटिव्ह तर 3 मृत्यू

 

        Corona virus Phaltan updates :  3 died and 71 corona positive
    फलटण दि. 30 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 28 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 71 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 25 व्यक्ती तर ग्रामीण भागात 46 रुग्ण सापडले आहेत. तर 3 व्यक्ती मृत पावल्या आहेत.  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 25 कोरोना पॉझिटिव्ह
        यामध्ये  , मारवाड पेठ फलटण 2,मलटण 4, विवेकानंदनगर फलटण 2, पोलीस कॉलनी 2, हडको कॉलनी 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 4,लक्ष्मीनगर 1, शिवाजीनगर 1,संत बापुदासनगर 1, 1 व फलटण असा पत्ता दिलेले 6 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

 ग्रामीण भागात 46 कोरोना पॉझिटिव्ह 
        यामध्ये  विडणी 7, राजुरी 5, गुणवरे 3, कोळकी 1, पाडेगाव 1, बीरदेवनगर 1, वाठार निंबाळकर 2,  पिप्रद 2, तडवळे 1,  चौधरवाडी 2,  साखरवाडी 3,  सासकल निरगुडी 1, तांबवे 2, जाधवाडी 1, घाडगेमळा 1, वडगाव 1, वाघाचीवाडी 1,    कुरवली बु 1, तडवळे 1,  कुरवली 2, शिंदेवाडी 2, चव्हाणवाडी 1, फरांदवाडी 1, मिरेवाडी 2, गव्हाणवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

1 रुग्णाचा मृत्यू
        बुधवार पेठ शिवाजी रोड फलटण येथील 62 वर्षीय पुरुष, गजानन चौक फलटण येथील 87 वर्षीय पुरुष, साखरवाडी ता. फलटण येथील 55 वर्षीय पुरुष या कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments