Dainik Gandhawarta is a popular newspaper from Phaltan in Satara district that has been published continuously for the last 33 years. The truthful and fearless news and writings of the Dainik Gandhawarta have accomplished many social works, many have received justice.
दैनिक गंधवार्ता हे फलटण येथून मागील 33 वर्षांपासून अखंडितपणे प्रसिद्ध होणारे लोकप्रिय वृत्तपत्र आहे. दैनिक गंधवार्ताच्या सत्य व निर्भीड बातम्या आणि लिखाणातुन अनेक समाजोपयोगी कामे पूर्ण झाली आहेत, अनेकांना न्याय मिळाला आहे.
Breaking News
Home/मंत्रिमंडळ निर्णय/आरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
आरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मंत्रिमंडळ निर्णय : दि. ३० सप्टेंबर २०२० - गेल्या वर्षी आरे येथे मेट्रोसाठी कापण्यात येणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर सदस्यांनी देखील याला अनुमोदन दिले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे लगेच मागे घेण्याची कार्यवाही करावी असे निर्देश गृह विभागास दिले.
आरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Reviewed by Dainik Gandhawarta Marathi Newspaper
on
September 30, 2020
Rating: 5
No comments