छाया समुंद्रलाल अहिवळे यांचे निधन

फलटण - माजी नगरसेवक बु. समुंद्रलाल लक्ष्मण अहिवळे यांच्या पत्नी श्रीमती छाया समुंद्रलाल अहिवळे यांचे आज बुधवार दि. 23 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे. त्या 70 वर्षांच्या होत्या.
सामाजिक कार्यकर्ते पांडू अहिवळे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात मुलं,सुना, मुली, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.
No comments