Breaking News

सातारा जिल्ह्यात 930 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 883 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        सातारा दि. 15 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 930  नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 883 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 883 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

            स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 20,उपजिल्हा रुग्णालय कराड 44, उपजिल्हा रुग्णालय फलटण 53, कोरेगाव 80, वाई 126, खंडाळा 73, रायगांव 80,  पानमळेवाडी 118, महाबळेश्वर 85, खावली 33 व कृष्णा मेडीकल कॉलेज  कराड 171 असे एकूण 883 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --58252

एकूण बाधित --  25476

घरी सोडण्यात आलेले --- 16524 

मृत्यू --  725

उपचारार्थ रुग्ण --8227 



No comments