Breaking News

67 कोरोना पॉझिटिव्ह फलटण तालुक्यात

 

        फलटण दि. 13 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 13 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 64 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 37 व्यक्ती तर ग्रामीण भागात 30 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

फलटण शहरात 37 कोरोना पॉझिटिव्ह https://www.gandhawarta.com/
यामध्ये मलटण 9, लक्ष्मीनगर 8, काळुबाईनगर 4, रविवार पेठ 3,  मंगळवार पेठ 2,  तेली गल्ली फलटण 2, भडकमकरनगर 1, जिंती नाका 1, बुधवार पेठ 1, कसबा पेठ फलटण 1, फलटण असा पत्ता दिलेले  5 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

ग्रामीण भागात 30 कोरोना पॉझिटिव्ह
 यामध्ये निरगुडी 6,  साखरवाडी 4, खटके वस्ती 3, राजाळे 3,   कोळकी 2, जाधवाडी 1, गुणवरे 2,  पाडेगाव 2, तरडगाव 1, चव्हाणवाडी 1, विडणी 1, मिरेवाडी 1, मुंजवडी 1,  ढवळेवाडी 1,  कुरवली बु. 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे. https://www.gandhawarta.com/

No comments