Breaking News

266 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 246 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 

        सातारा दि. 13 -: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 266  नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 246 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 246 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

            स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 20, खंडाळा 103, पानमळेवाडी 26, मायणी 162, महाबळेश्वर 35, खावली 41 असे एकूण 246 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --56160

एकूण बाधित --  23949

घरी सोडण्यात आलेले --- 14833 

मृत्यू --  659

उपचारार्थ रुग्ण --8457 


No comments