Breaking News

मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय

 

Decision to reduce stamp duty

मंत्रिमंडळ बैठक निर्णय

        सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 
अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर दि.1 सप्टेंबर, 2020 पासून ते दि.31 डिसेंबर, 2020 या कालावधीकरिता 3% ने तर दि.1 जानेवारी, 2021 ते दि.31 मार्च, 2021 या कालावधीकरिता 2% ने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.


 

No comments