Breaking News

48 कोरोना पॉझिटिव्ह; फलटण शहरात 19, ग्रामीण भागात 29

 

  48 corona positive; 19 in Phaltan city, 29 in rural areas
  फलटण 29 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 28 ऑगस्ट 2020 रोजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण शहर व तालुक्यात एकूण 48 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये शहरात 19 रुग्ण व ग्रामीण भागात 29 रुग्णांचा समावेश आहे. जाहीर केलेले अहवाल हे दि. 27 व 28 ऑगस्ट 2020 या दिवशी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल असल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. 

दिनांक 28 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन चाचण्यांचे अहवाल पुढीलप्रमाणे - 

दि. 28 रोजी नमुने घेऊन तपासणी केलेल्या चाचण्यांमध्ये 40 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.यामध्ये फलटण शहरात एकूण 17 रुग्णांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात 23 रुग्णांचा समावेश आहे. 

फलटण शहरात

 रिंग रोड येथे 3 व्यक्तींच्या करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 34 वर्षे पुरुष, 6 वर्षीय बालिका, 29 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.  
 लक्ष्मीनगर येथे 2 व्यक्ती व्यक्तींच्या चाचण्या पॉझिटिव आले आहे त्यामध्ये 35 वर्षीय पुरुष, 90 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 
 मलठण येथे 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 29 वर्षीय, 56 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
स्वामी विवेकानंद नगर येथे 67 वर्षीय पुरुष,
महाराजा मंगल कार्यालय परिसर येथे 76 वर्षीय पुरुष,
शिवाजीनगर येथे 74 वर्षीय पुरुष,
मंगळवार पेठ येथे 31 वर्षीय महिला,
महात गल्ली येथे 40 वर्षीय पुरुष, 
पोलिस कॉलनी येथे 4वर्षीय बालिका,
पद्मावती नगर येथे 23 वर्षीय पुरुष
शुक्रवार पेठ येथे 45 वर्षीय पुरुष 
व शहरातील 23 वर्षीय, 33 वर्षीय पुरुषांच्या  चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

फलटणचा ग्रामीण भागात

बागेवाडी येथे 5 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 33 वर्षे, 45 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय, 40 वर्षीय, 60 वर्षीय महिलांचा समावेश आहे.

बरड येथे 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 18 वर्षीय, 30 वर्षीय, 60 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

 साखरवाडी येथे 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये 25 वर्षीय, 60 वर्षीय, पुरुष 46 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
 कोळकी येथे येथे 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 31 वर्षीय, 39 वर्षीय, 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
 अलगुडेवाडी येथे 2 व्यक्तींच्या कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 34 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
 वाठार निंबाळकर येथे 90 वर्षीय पुरुष,  
 विडणी येथे 25 वर्षीय पुरुष, 
 कांबळेश्वर येथे 31 वर्षीय पुरुष, 
 बिजवडी येथे 43 वर्षीय पुरुष, 
 फडतरवाडी येथे 29 वर्षीय पुरुष, 
 गारपीरवाडी येथे 31 वर्षीय पुरुष यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

दिनांक 27 व 28 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आलेल्या RT - PCR चाचण्यांमध्ये 8 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. अहवाल पुढीलप्रमाणे -

फलटण शहरात

शिवाजीनगर येथील 2 व्यक्तींच्या  कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

फलटण ग्रामीण भागात 

नाईकबोमवाडी येथे 5 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 25 वर्षीय, 55 वर्षीय, 85 वर्षे पुरुष, 50 वर्षीय, 77 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
कांबळेश्वर येथे 39 वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.


No comments