शहरी भागासाठी आरोग्य सेवा संचालकांचे पद

Decision to create posts of Director of Health Services for Urban Areas
मंत्रिमंडळ बैठक निर्णय
मुंबई : राज्यातील शहरी भागासाठी आरोग्य सेवा संचालकांचे तसेच इतर 6 पदे निर्माण करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
शहरी भागासाठी संचालक, आरोग्य सेवा (शहरी), उप संचालक-2 पदे, सहायक संचालक-4 पदे अशी ही नवी यंत्रणा असेल.
राज्यातील शहरी भागामध्ये लसीकरण, साथ रोग व इतर आरोग्यविषयक कार्यक्रम अधिक परिणामकारकतेने राबविण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहील.
No comments