फलटण तालुक्यात आज 35 कोरोना पॉझिटिव्ह
35 corona positive in Phaltan taluka today
फलटण दि . 20 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - आज दि. 23 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण तालुक्यात 35 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये फलटण तालुक्यातील मांडवखडक येथे सर्वात जास्त म्हणजे 14 रुग्ण सापडले आहेत. फलटण शहरामध्ये 9 रुग्ण, जाधववाडी तालुका फलटण येथे 8 रुग्ण सापडले आहेत. राजुरी येथे 3, खामगाव येथे 1 कोरोना बाधीत रुग्ण सापडल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. https://www.gandhawarta.com/
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला गावनिहाय व पेठ निहाय तपशील खालीलप्रमाणे
फलटण तालुक्यातील मांडवखडक येथे 14 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 55 वर्षीय, 29 वर्षीय, 46 वर्षीय, 20 वर्षीय, 7 वर्षीय, 27 वर्षीय, 29 वर्षीय, 63 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय, 42 वर्षीय, 35 वर्षीय, 14 वर्षीय, 30 वर्षीय, 60 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. https://www.gandhawarta.com/
फलटण शहरामध्ये 9 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये लक्ष्मीनगर येथील 40 वर्षीय, 65 वर्षीय महिला व 29 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मलटण येथे 21 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. सोमवार पेठ येथे 12 वर्षीय मुलगी, 11 वर्षीय मुलगा, 65 वर्षे पुरुष यांचा समावेश आहे. तर शिवाजीनगर येथे 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. https://www.gandhawarta.com/
जाधववाडी तालुका फलटण येथे 8 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 58 वर्षीय, 11 वर्षीय, 33 वर्षीय पुरुष, 7 वर्षीय, 8 वर्षीय, 32 वर्षीय, 30 वर्षीय, 55 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
राजुरी तालुका फलटण येथे 3 व्यक्तींच्या कोविंड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत यामध्ये 27 वर्षीय, 34 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. https://www.gandhawarta.com/
खामगाव तालुका फलटण येथे 30 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
No comments