Breaking News

सातारा जिल्ह्यात आज 42 जणांना दिला डिस्चार्ज



        सातारा दि.14 (जिमाका) : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 42 जणांना  आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

        यामध्ये माण तालुक्यातील खडकी येथील 44 वर्षीय पुरुष, इंजाबव येथील 28 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय पुरुष, मोगराळे येथील 34 वर्षीय पुरुष, धनवलेवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, वावरहिरे येथील 35 वर्षीय पुरुष, कुळकजाई येथील 25 वर्षीय पुरुष. 
        कराड तालुक्यातील तळबीड येथील 65 वर्षीय महिला, तारुख येथील 35, 70, 10, 14 वर्षीय महिला, 12 आणि 15 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 53 वर्षीय महिला, गोवारे येथील 39 वर्षीय पुरुष, कार्वे नाका येथील 24 वर्षीय पुरुष.
        पाटण तालुक्यातील काळकुटवाडी येथील 21 वर्षीय तरुण, सुर्यवंशीवाडी 28 वर्षीय पुरुष.
जावळी तालुक्यातील सायगांव येथील 60 वर्षीय महिला.
        सातारा तालुक्यातील संगमनगर 14 वर्षीय महिला, बाबेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, धावली येथील 17 वर्षीय पुरुष, फलटण रोड येथील 20 वर्षीय पुरुष, लिंब येथील 39 वर्षीय महिला, जिहे येथील 8 आणि 20 वर्षीय पुरुष, 3, 30, 57, 42 आणि 19 वर्षीय महिला. 
        वाई तालुक्यातील उडतरे येथील 33 वर्षीय महिला, वाई येथील 53 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 30 वर्षीय पुरुष, धर्मपुरी येथील 38 आणि 52 वर्षीय महिला, 46 पुरुष, अभेपुरी येथील 1 पुरुष. 
        कोरेगाव तालुक्यातील सासपडे येथील 23 वर्षीय पुरुष. 

577 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 32, कृष्णा हाॅस्पिटल कराड येथील 79, उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 41, फलटण येथील 44, कोरेगाव येथील 24, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 98, शिरवळ येथील 70, रायगाव येथील 60, पानमळेवाडी येथील 12, मायणी येथील 21, महाबळेश्वर येथील 18, पाटण येथील 33, खावली येथील 45 असे एकूण 577 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीकरीता एन.सी.सी.एस पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
 

No comments