राजकुमार ठोंबरे यांना महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर
Rajkumar Thombre was awarded Maharashtra Bhushan State Level Ideal Social Worker Award.
फलटण (प्रतिनिधी) दि.५ - श्री. राजकुमार ठोंबरे (सातारा) महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर झाला असून, मान्यवरांच्या हस्ते दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. त्याबद्दल राजकुमार ठोंबरे यांचे अभिनंदन होत आहे.
सामाजिक, शैक्षणिक, शिक्षक, सांस्कृतिक, कृषी, सहकारी, उद्योग, वैद्यकीय, एडवोकेट प्रशासकीय, पत्रकारिता, वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडिया, मुले, मुली युवक, युवती, महिला, सेवानिवृत्त, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, आर्मी, पोलीस ग्रामविकास, अशा अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींचा विशेष कार्याचा सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून या DSP न्यूज Live चॅनेलच्यावतीने पुरस्काराचे आयोजन केले आहे.

No comments