Breaking News

गं.भा.कै.लक्ष्मी बाळकृष्ण सरगर यांचा प्रथम पुण्यस्मरण

First commemoration of the martyrdom of Lt. Col. Lakshmi Balkrishna Sargar

    फलटण (गंधवार्ता प्रतिनिधी) दि.३० जुलै २०२५ -  फलटण येथील पुण्यवृत्त मंडळ अधिकारी श्री. राजेंद्र बाळकृष्ण सरगर यांच्या मातोश्री व  दैनिक सांजवातचे पत्रकार श्री. अभिषेक सरगर यांच्या आजी गं.भा. कै. लक्ष्मी बाळकृष्ण सरगर खाटीक गल्ली फलटण यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त उद्या गुरुवार 31 जुलै 2025 रोजी दुपारी बारा वाजता पुष्प अर्पणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

    तरी सर्व हितचिंतक मित्रपरिवार नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सरगर कुटुंबीयांनी केले आहे.

No comments