Breaking News

जाधववाडी येथील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Workers from Jadhavwadi join BJP

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ जून २०२५ - ग्रामपंचायत जाधववाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश जाधव, युवा नेते सागर जाधव, किशोर जाधव, सखाराम जाधव, सुदाम जाधव, संकेत जाधव, प्रेम जाधव, प्रमोद जाधव, श्रीराम जाधव, हर्षद जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष निखिल पवार यांचा माढा लोकसभेचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला. यावेळी अमरसिंह नाईक निंबाळकर, उमेश तानवडे, विक्रम सावंत, सौरभ सस्ते उपस्थित होते.

No comments